एक सोप्पा आणि पटकन बनणारा tasty प्रकार .......
घरी जर लोणी असेल तर ते चालेल नाहीतर बाहेर विकत मिळणारे Butter पण चालेल. लोण्यामध्ये चवीपुरते तिखट, मीठ आणि लसूण paste घालावी. मिश्रण चांगले mix करून घ्यावे आणि ते bread च्या slice ला दोंही बाजूला लावावे. आणि slice गरम तव्यावर चांगला भाजावा. तुमचा home made Garlic Bread तय्यार ....:D..