शर्वरीचा वाढदिवस जवळ येतो आहे तसतसं मला मी मागच्या वर्षी केलेलं सेलेब्रेशन आठवलं . मुलं किती पटपट मोठी होतातं. वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही . मागच्या वर्षी तिने वयाची १२ वर्षे पूर्ण केली म्हणून काहीतरी वेगळ कारावसं ठरवलं होतं . बराच विचार करून एक कल्पना सुचली , तिला १२ गिफ्ट द्यायच्या , साधारण १-११/२ तासाच्या अंतराने आणि त्याबरोबर छोटी कार्ड्स पण. आणि ती १३ मध्ये प्रवेश करणार म्हणून एक स्पेशल गिफ्ट पण.
कार्ड्स आणि मेसेजेस

एकदा हि कल्पना ठरल्यावर मग तयारी सुरु झाली . आधी लिस्ट केली काय काय घ्याव याची
१. ड्रेस १
२. छोट दागिने ठेवायचं कपाट
३. हेअर पिन्स
४. पेंडंत आणि चेन
५. ब्रेसलेट
६. कानातले टोप्स
७. ड्रेस २
८. बो
९. हेअर बंड
१०. नेकलेस
११. पर्स
१२. कंगवा
आणि स्पेशल म्हणून चिंटू ची पुस्तकं
लिस्ट पण तयार झाली. मग शर्वरीला न काळता , रोज संध्याकाळी जाउन खरेदी सुरु झाली . आणि माग शर्वरी झोपल्यावर त्या सगळ्या गिफ्ट चं पकिंग. सगळ नीट होईल का याची जरा धाकधूक होतीच. पण सगळ व्यवस्थित तयार झालं .

ग्रीटिंग कार्ड वरती लिहायच्या मजकुरासाठी वैभु आणि श्रेयोसी ने मदत केली . तसाच आम्ही एक वेळापत्रक पण तयार केलं , कितीवाजता कोणती गिफ्ट आणि कोणतं कार्ड द्यायचं याचं .
शेवटी ९ सप्टेंबर ला सगळ तयार होत . रात्री १२ वाजता तिला चोकलेट,केक आणि टेडी घरी येईल याची पण व्यवस्था झाली . पण नेमकी शर्वरी लवकर झोपली .
सकाळी लवकरच उठली जरा , ती उठायच्या आधी तिच्या बेडवर टेडी आणि चोकॉलेट ठेवून दिले होते ,
उठल्या उठल्या तिची नजर तिथेच गेली आधी . मग काय ! मादाम खुश एकदम !
आणि मग आमचा गिफ्ट द्यायचा सिलसिला सुरु झाला . दर १-११/२ तासाने एक कार्ड आणि गिफ्ट तिला देत होते . तिला खूप गम्मत वाटत होती .

त्यातच तिच्या मैत्रीणीना घेवून आम्ही लंच आणि सिनेमा बघायचा कार्यक्रम ठरवला होता. तशातच तिला अधे मध्ये गिफ्ट्स मिळत होत्या .
तिचा आनंद बघून मला पण खूप मज येत होती . मागचा आठवडा जी काही धावपळ झाली त्याच सार्थक झाल्यासारख वाटलं .
पण, त्यामुळे पुढचे वाढदिवस पण तसेच व्हायला हवेत असा पण वाटलं . आता पण तिचा वाढदिवस जवळ आला आहे . एक कल्पना आहे मनात , त्याची धावपळ सुरु आहे सध्या. त्याबद्दल सगळ झालं कि मग लिहेन.

Personal touch......आईच्या कलेचा.....प्रत्येक शुभेच्छा पञ म्हणजे life time memory आहे....छान संकल्पना आहे.....
ReplyDelete