एका शांत ठिकाणी , एक संध्याकाळ
तुझ्या माझ्या नात्यामधे गुंतलेली,
बरोबर आहे तो समुद्र, अथांग, अभंग
मनाच्या अस्वस्थतेत आज शांतता आहे
जशी त्याच्या पोटात असते
जशी बुध्दाच्या चेहर्यावर असते
ती निरामय निरव शांतता
आतुन येत माझ्या चेहर्यावर पसरलेली
तुझ्या माझ्या नात्याला पुर्ण करणारी
सुंदर..��
ReplyDeleteदीर्घ श्वास घेऊन....खोलवर जाऊन अनुभवावी अशी रचना....खुपच छान...अभिनंदन ..
ReplyDelete