खूप सारे विचार गोंधळ करताहेत...आजची news एकदम गोंधळून टाकणारी होती. विचार करायला लावणारी होती...IIT -Bangalore च्या एका student ने आत्महत्या केली, कारण काय तर तिच्या boyfriend ने तिला facebook वर dump केल, त्याचा बदला घेण्यासाठी तिने हे केल....खरच कुणी इतका टोकाचा विचार करू शकत? असा असेल तर या पिढीला प्रेमाचा खरा अर्थ तरी कळला आहे का?? आपण कुणाचेतरी देण लागतो याचा विचार हे लोक करणारच नाहीत का? आपल्याला हे आयुष्य कुणामुळ तरी मिळाल आहे आणि त्यावर आपला पूर्ण हक्क नाही हे कधी कळणार यांना? असल्या कृतीने आपण आपल्या आई वडिलांना किती यातना देतो हे कळणारच नाही का यांना? आयुष्य म्हणजे काय फक्त boyfriend असतो का? बाकी चे कुणीच महत्वाचे नसतात?
No comments:
Post a Comment